शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

धक्कादायक! लोणीकाळभोरला एकाच दिवसात १७ वर्षाच्या मुलीसह तिघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:12 PM

कदमवाकवस्ती, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात घडल्या घटना...

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे तीन वेगवेगळ्या घटनांत एका १७ वर्षाच्या मुलीसह तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.  कदमवाकवस्ती, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या तीन गावात एकाच दिवसात या घटना घडल्या आहेत.

      वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार भावना जितन सोलंकी (वय १७, रा.घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती ), अभिषेक आनंदा गायकवाड (वय १९, रा. कोरेगाव मुळ ) व गुलाब विष्णू आंबेकर (वय ४८, रा.कुंजीरवाडी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. तिघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.  भावना सोलंकी हिचा विवाह नुकताच ठरला होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भावना दिवसभर, तिच्या भावी पतीशी मोबाईलवरुन बोलत होती. दुपारी ४ च्या सुमारास आराम करण्याच्या नावाखाली ती खोलीत गेली. बराच वेळ बाहेर येत नसल्याने खोलीचा दरवाजा उघडला असता, घऱाच्या छताला ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळुन आले. नातेवाईकांनी भावनास पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात नेले. परंतू उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता.कुंजीरवाडी येथे गुलाब आंबेकर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन, आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी ४.३०च्या सुमारांस उघडकीस आला. अविवाहीत असलेले आंबेकर हे गेले कांही वर्षापासुन आजारी होते. तसेच त्यांना काही दिवसापुर्वीच अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. तसेच कोरेगावमुळ येथील तिसऱ्या घटनेत अभिषेक गायकवाड या तरुणाने दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस