शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

लोणी काळभोर येथे चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:38 IST

अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोणी काळभोर : शिंदवणे येथील लोकवस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने व २ लाख ५६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख २२ हजार किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. ३०मे) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.   याचोरीप्रकरणी ज्ञानोबा कुंडलिक महाडीक (वय ५२, रा. वाकवस्ती, शिंदवणे, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडीक हे पीएमपीएमएल मध्ये बसचालक म्हणून काम करतात. याबरोबर ते मुलांसमवेत आपली शेतीही पाहतात. बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ज्ञानोबा महाडीक यांना जाग आली. ते्व्हा त्यांची खोलीसह सर्वच ठिकाणची दारे बंद दिसली. त्यांच्या वडिलांनी दरवाजा उघडल्यावर बाहेर येवून पाहिल्यावर घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच बेडरुममधील कपाटातून ३ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २ लाख ५६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख २२हजार रुपये किमती ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. महाडिक यांनी त्यानंतर ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जाऊन चोरीची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले हे पुढील तपास करीत आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाtheftचोरीPoliceपोलिसGoldसोनं