शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

...म्हणून स. प. महाविद्यालयात 'डेज' साजरे करण्यास घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 7:46 PM

स.प. महाविद्यालायात विविध डे. ज साजरे करण्यावर महाविद्यालयाने बंदी घातली आहे.

पुणे : सर परशुराम महाविद्यालयामध्ये  ( स. प. महाविद्यालय) प्रशासनाकडून नाेटीसीद्वारे विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाईन डे, चाॅकलेट डे असे विविध डेज साजरे करण्यास बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या बाहेरील घटकांकडून या डेजचे आयाेजन करण्यात आले हाेते. तसेच महाविद्यालयात इतर अनेक फेस्ट सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने असा निर्णय घेतला असल्याते स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी स्पष्ट केले. 

जानेवारी महिन्यात महाविद्यालयांमध्ये विविध डेज साजरे केले जातात. यात राेज डे , चाॅकलेट डे, व्हॅलेंटाईन डे अशा डेजचा समावेश असताे. या डेजला अनेकदा महाविद्यालयांची परवानगी नसते. विद्यार्थ्यांकडून आपआपल्या ग्रुप्समध्ये असे डेज साजरे केले जातात. यंदा स. प. महाविद्यालयाने नाेटीस काढत हे डेज साजरे न करण्याची सुचना विद्यार्थ्यांना केली आहे. तसेच असे डेज महाविद्यालयाच्या आवारात साजरे झाल्यास कारवाई करणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 

महाविद्यालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. महाविद्यालयात या डेजच्या व्यतिरिक्त माैजमजा करण्याची दुसरी संधी नसते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. लाेकमतशी बाेलताना प्राचार्य दिलीप शेठ म्हणाले, विविध डेज साजरे करण्याबाबत लावण्यात आलेले पाेस्टर हे महाविद्यालयाच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांमार्फत लावण्यात आले हाेते. सध्या काॅलेजमध्ये विविध विभागांचे फेस्ट सुरु आहेत. त्याचबराेबर असे डेज महाविद्यालयात साजरे करु न देण्याबाबत अनेक पालकांचे देखील फाेन आले हाेते. अशा डेजच्या माध्यमातून अनेकदा महाविद्यालयाच्या आवारात गंभीर प्रकार देखील घडत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे फेस्ट न साजरे करण्याबाबत नाेटीस लावण्यात आली आहे. 

टॅग्स :S P Collegeस प महाविद्यालयPuneपुणेStudentविद्यार्थी