शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

खराडी-चंदननगरमध्ये बदल घडणार

By admin | Updated: February 15, 2017 02:37 IST

‘खराडी-चंदननगरमधील जनतेने एक बदल घडवावा, येथे सारे बदल सहज घडतील,’ असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे

पुणे : ‘खराडी-चंदननगरमधील जनतेने एक बदल घडवावा, येथे सारे बदल सहज घडतील,’ असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांनी केले. भरणे म्हणाले, ‘शिवसेनेचे धोरण आणि व्हिजन स्पष्ट आहे. या भागातील जनतेच्या समस्यांची पूर्ण माहिती आहे. कार्यकर्त्यांमधून तयार झालेले उमेदवार सेनेने दिले आहेत. शिवसेनेने येथे झंझावात तयार केला असून, येथे भगवी लाट आली आहे. ही लाट आता कोणताही पक्ष थोपवू शकत नाही. जनतेने येथील निवडणूक हातात घेतली आहे. जनतेला कोणीही सदासर्वकाळ उल्लू बनवू शकत नाही. सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. जनतेत सातत्याने राहून त्यांचे काम करणाऱ्या शिवसेनेचा मोठा आधार खराडीत निर्माण झाला आहे. त्यामुळेच शिवसेनेचा पाठिंबा वाढत आहे. महाराष्ट्र बहुजन मुस्लिम भीम सेना संघाच्या पाठिंब्याने शिवसेनेची ताकद दुप्पट झाल्याचे भरणे यांनी सांगितले. शिवसेनेचे चार उमेदवार संतोष भरणे, संध्या पठारे, मीनाक्षी शेजवळ व सुनील थोरात यांनी पठारे-ढुबेनगर, दिनकर पठारेवस्तीत पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या वेळी धीरज पठारे, गुलाब पठारे, कानिफ भरणे, सुरेश शेजवळ, मंगेश गायकवाड, अक्षय साबळे, संदीप खुळे, प्रसाद शेजवळ, दादा पठारे, विजय चव्हाण, कुष्णा मोरे, सतीश पठारे, अनिल भुजबळ, विजय दौंडकर, तृप्तीताई भरणे, अविधा थोरात, सुनीता जाधव, सारिका शिंदे, सुजाता आतकरे, सुजाता नाईक, सई भरणे, ज्ञानेश्वरी विरोळे यांनी पदयात्रेत शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)