शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शहरामध्ये १४५ केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: February 21, 2017 03:37 IST

महापालिका निवडणुकीसाठीच्या साडेतीन हजार मतदान केंद्रांपैकी १४५ मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून जाहीर

पुणे : महापालिका निवडणुकीसाठीच्या साडेतीन हजार मतदान केंद्रांपैकी १४५ मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक संवेदनशील ५७ मतदान केंद्रे ही प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी व पाषाण भागांमध्ये आहेत. सहकारनगर येथे केवळ एकच मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे.महापालिका निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, तसेच यापूर्वी वादाचे, हाणामारीचे प्रसंग घडलेल्या मतदान केंद्रांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात येते. या मतदान केंद्रांना विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येतो.औंध गावठाण, पाषाण, सोमेश्वरवाडी, बावधन, सुतारवाडी, हडपसरमधील गोसावी वस्ती, वैदुवाडी, सय्यदनगर, रामटेकडी, सय्यदनगर, मंगळवार पेठ, जुना बाजार, कासेवाडी, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, खिलारे रोड, केळेवाडी, कात्रज गावठाण, जनता वसाहत पर्वती, तळजाई वसाहत, पर्वती, शास्त्रीनगर, भारती विद्यापीठ परिसर आदी ठिकाणची मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. इतर मतदान केंद्रांपेक्षा या भागाला जास्तीचा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. ४प्रभाग ४ मध्ये ३, १६ मध्ये, १७ मध्ये ३, १८ मध्ये ३, १९ मध्ये ४, १३ मध्ये ८, ७ मध्ये १७, ८ मध्ये १०, ९ मध्ये ५७, २४ मध्ये ६, प्रभाग ३५ मध्ये १, प्रभाग १० मध्ये १७ अशी एकूण ४५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.