शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

घरफोडी करून पावणेसहा लाखांचे दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 4:39 PM

अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये ठेवलेले ५ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले..

ठळक मुद्दे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : राहत्या घराचा दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्यांने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.५) पारखेवस्ती माणगाव येथे घडली. याप्रकरणी विकास नवनाथ खोडसे (वय ३२, रा. पारखेवस्ती, माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पाच ते बुधवारी सकाळी सहा या कालावधीत फिर्यादी विकास यांचे घर कुलूप लावून बंद होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेले ५ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हिंजवडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीGoldसोनंjewelleryदागिने