शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: दुचाकी घसरल्याने टँकरने चिरडले; एकाचा मृत्यू, नगर रस्त्यावर भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 11:28 IST

याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला....

पुणे : नगर रस्त्यावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वारासह दोघे जखमी झाले. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राजेंद्र तुकाराम बोंडे (४६, रा. गणेशननगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सुनील किसन मांगले (४२, रा. अष्टविनायक सोसायटी, वडगाव शेरी), सूरज सदाशिव पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगले यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीवरून तिघे नगर रस्त्याने निघाले होते. वाघोली-केसनंद रस्त्यावर कोणार्क ऑर्चिड सोसायटीसमोर अचानक पादचारी आडवा आला. पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराने ब्रेक दाबला. दुचाकी घसरल्याने तिघेजण रस्त्यात पडले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टँकरने मांगले, बोंडे, पाटील यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बोंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी कर्णेवर तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात