शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

हिंजवडीत पावसाने झालेली दुर्दशा सरकारसाठी लाजीरवाणी; पुण्यातून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:21 IST

महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत

पुणे : आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील रस्ते जलमय होऊन उडालेली दैना राज्यातील भाजप सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आखले होते. त्यातूनच हैदराबाद, पुणे, बंगळुरू येथे आयटी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत, याकरिता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी अथक प्रयत्न केले. केंद्र आणि राज्यात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर पुण्यातील आयटी क्षेत्राला गती मिळण्याऐवजी ब्रेक लागला आहे.

हिंजवडीमधील आयटी पार्कमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मूलभूत नागरी सुविधा पुरविणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात कुचराई होत असल्याने अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत. विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल तातडीने उभा करण्यात पालकमंत्र्यांना अपयश आले आहे. यामुळे औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी या भागातील रहिवाशांची वाहतुकीसाठी गैरसोय होत आहे. परंतु, सरकारला त्याची फिकीर नाही. कामाऐवजी भूमिपूजन आणि एकाच प्रकल्पाची वारंवार उद्घाटने करणे यातच भाजप नेते रमले आहेत, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRainपाऊसweatherहवामान अंदाजMahayutiमहायुती