थापे - वारवडीच्या चार जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:07+5:302021-01-14T04:09:07+5:30

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे १) नीलेश दत्तात्रय जगदाळे २) मुक्ता तानाजी पवार ३) रुपाली अशोक खवले ४) सुरेखा ...

Thape - Four seats of Warwadi unopposed | थापे - वारवडीच्या चार जागा बिनविरोध

थापे - वारवडीच्या चार जागा बिनविरोध

Next

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे १) नीलेश दत्तात्रय जगदाळे २) मुक्ता तानाजी पवार ३) रुपाली अशोक खवले ४) सुरेखा दादा खवले

तीन जागी संजय मुरलीधर खवले विरुद्ध शिवाजी गोविंद खवले, रुपाली संजय खवले विरुद्ध शीतल शांताराम खवले व सुरेश कुंडलिक खवले विरुद्ध शैलेंद्र दत्तात्रय पवार अशी दुरंगी मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे.

चार जागा बिनविरोध करण्यासाठी कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल वाडकर, दत्तात्रय वाडकर, दत्तात्रय जगदाळे, रोहित खवले, धोंडीबा खवले यांनी थापेवाडी व वारवडी गावांतील ज्येष्ठ नागरिक व युवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले.

Web Title: Thape - Four seats of Warwadi unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.