Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे तब्बल ११ हजारांच्या फरकाने विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:29 IST2025-12-21T16:29:15+5:302025-12-21T16:29:49+5:30
Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: १४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत

Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे तब्बल ११ हजारांच्या फरकाने विजयी
तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेवटच्या सहाव्या फेरीपर्यंत महायुती भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे यांनी २० हजार ४५६ मते मिळवून ११७५५ मतांच्या आघाडीने विजय मिळविला आहे आणि नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांना ८७०१ मते तर अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष ॲड. रंजना भोसले यांना १९६० मते मिळाली आहेत. तब्बल ७२९ मतदारांनी नोटाला मतदान केले.
१४ प्रभागातून २८ नगरसेवक निवडून गेले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ जागा व भाजपच्या ८ जागांचा समावेश आहे. रविवारी बिनविरोध नावांची घोषणा करण्यात आली. निवडणूक झालेल्या काही प्रभागात चुरस पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी एकतर्फी लढत झाली. २८ पैकी १९ जागा बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीतील चुरस काहीशी कमी झाली होती.
तळेगाव दाभाडेचे नवीन नगरसेवक
प्रभाग क्र.१अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग
निखील भगत- (बिनविरोध)
भाजपा
प्रभाग क्र.१ ब
सर्वसाधारण (महिला)
आशा भेगडे(बिनविरोध)
राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र.२ अ
सर्वसाधारण (महिला)
डॉ.ऋतुजा भगत (१९०६)अपक्ष
विभावरी दाभाडे (८३७)भाजपा
वीणा कामत(३९) शिवसेना
नोटा (४५)
प्रभाग क्र. २ ब
सर्वसाधारण
संदीप शेळके(बिनविरोध) राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र.३ अ
अनुसूचित जाती (महिला)
अनिता पवार(१९३७)भाजप
विना शिंदे(१०५१)अपक्ष
नोटा (२५०)
प्रभाग क्र.३ ब
सर्वसाधारण
सिद्धार्थ दाभाडे(२५१९)राष्ट्रवादी काँग्रेस
विशाल लोखंडे(५७३)शिवसेना
नोटा (१४६)
प्रभाग क्र.४अ
अनुसूचित जमाती (महिला)
सिया चिमटे(बिनविरोध) भाजपा
प्रभाग क्र.४ब
सर्वसाधारण
गणेश काकडे(बिनविरोध) राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. ५ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
भारती धोत्रे(१२६८)
राष्ट्रवादी काँग्रेस
आरती धोत्रे(३६१)अपक्ष
नोटा (८६)
प्रभाग क्र.५ ब
सर्वसाधारण
संतोष भेगडे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र.६ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग
शैलजा काळोखे(बिनविरोध)
राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. ६ (ब)
सर्वसाधारण (महिला)
अश्विनी शेळके(बिनविरोध)
राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र.७ अ
सर्वसाधारण महिला
स्नेहा खांडगे (बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. ७ ब
सर्वसाधारण
चिराग खांडगे(१७१६) भाजपा
सुरज कदम(३०९)अपक्ष
नोटा (७७)
प्रभाग क्र.८ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
मनीषा म्हाळसकर(२५९८) राष्ट्रवादी
स्नेहल म्हाळसकर(४२८) (अपक्ष)
नोटा (६५)
प्रभाग क्र. ८ ब
सर्वसाधारण
सुदाम शेळके (२७७४)राष्ट्रवादी काँग्रेस
अमोल शेटे (२७३)अपक्ष
नोटा (४४)
प्रभाग क्र. ९ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग
सत्यम खांडगे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. ९ ब
सर्वसाधारण (महिला)
हेमलता खळदे(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. १० अ
अनुसूचित जाती
मजनू नाटेकर(१४८५)
राष्ट्रवादी काँग्रेस
अरुण माने (४२७) अपक्ष
करुणा सरोदे (१२४) अपक्ष
सचिन पवार(४३) अपक्ष
स्वप्नील निकाळजे(४२)अपक्ष
नोटा(९६)
प्रभाग क्र. १० ब
सर्वसाधारण (महिला)
संगीता खळदे (१२७९)राष्ट्रवादी
काँग्रेस
सपना करंडे(१०१३) अपक्ष
नोटा (४२)
प्रभाग क्र ११ अ
सर्वसाधारण (महिला)
कमल टकले(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र ११ ब
सर्वसाधारण
इंद्रकुमार
ओसवाल(बिनविरोध)भाजपा
प्रभाग क्र १२ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सोनाली दरेकर(बिनविरोध)राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र १२ ब
सर्वसाधारण
विनोद भेगडे(बिनविरोध)भाजपा
प्रभाग क्र १३ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
शोभा परदेशी(बिनविरोध)भाजपा
प्रभाग क्र १३ ब
सर्वसाधारण
दीपक भेगडे (बिनविरोध) भाजपा
प्रभाग क्र.१४ अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग
सागर बोडके(बिनविरोध) भाजपा
प्रभाग क्र १४ ब
सर्वसाधारण (महिला)
सुरेखा भेगडे (बिनविरोध)
भाजपा
तळेगाव दाभाडे नगरपालिका नगराध्यक्ष निवडणूक
उमेदवारांना मिळालेली मते:
संतोष दाभाडे पाटील(२०४५६) भाजपा
किशोर भेगडे( ८७०१) अपक्ष
ॲड.रंजना भोसले (१९६०) अपक्ष
नोटा (७२९)