शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

तुरळक पावसानेही शहरात साचले पाणी

By admin | Updated: June 21, 2016 00:38 IST

शहरामध्ये सोमवारी मॉन्सूनचे आगमन होऊन तुरळक पाऊस झाला. मात्र, या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले.

पुणे : शहरामध्ये सोमवारी मॉन्सूनचे आगमन होऊन तुरळक पाऊस झाला. मात्र, या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. स्वारगेट, लक्ष्मी रस्ता, हडपसर भागात अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसाळी गटारांची स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी ३१ मेपूर्वी नाले, पावसाळी गटारे यांची स्वच्छता पूर्ण केली जाते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाळी कामे पूर्ण झाली नव्हती. टेंडर प्रक्रिया राबविण्यास उशीर झाल्याने यंदा पावसाळी कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्याचा फटका पहिल्याच पावसामध्ये बसल्याचे दिसून येत आहे.स्वारगेट बसस्थानकाजवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले. हडपसर येथे गावाच्या वेशीजवळही पाणी साचले होते. या पाण्यातून जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. शहरामध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनविण्यात आल्याने पाणी साचल्याचे प्रमाण वाढले आहे.पहिल्या तुरळक पावसाने पाणी साचले आहे. सफाई न झाल्यास आणखी वाईट परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)