शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा आराखडाच अद्याप अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 3:24 AM

महापालिकेच्या मुख्य सभेने दीड-दोन वर्षांपूर्वी मान्यता आराखडा दिलेल्या स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा अद्यापही अंतिम करण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे.

पुणे : महापालिकेच्या मुख्य सभेने दीड-दोन वर्षांपूर्वी मान्यता आराखडा दिलेल्या स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा अद्यापही अंतिम करण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे. राजकीय एकमताअभावी हा आराखडा अधांतरीच लटकल्याचे बोलले जात आहे.निगडी ते स्वारगेट मेट्रो पुढे कात्रजपर्यंत वाढविण्यास मुख्य सभेने ठराव मंजूर केला होता. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले आहे. महामेट्रोने या मार्गाची पाहणी केली होती. त्याचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला. मात्र, महामेट्रोने सुचविलेला मार्ग व्यवहार्य नसल्याचे मत काही राजकीय पक्षांकडून मांडण्यात आल्याने हा आराखडा अंतिम स्वरूप गाठू शकला नाही.या मार्गावर उन्नत आणि भुयारी अशी दोन्ही स्वरूपाची मेट्रो होऊ शकते, अशी भौगोलिक स्थिती आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू असून नागरिकांना परवडणारी मेट्रो झाली पाहिजे, अधिक खर्च झाल्यास व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे सर्वंकष अभ्यासाअंती अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मार्गाला सर्वच राजकीय पक्षांचा विरोधमहामेट्रोने मुकुंदनगर, मार्केट यार्ड, अप्पर इंदिरानगर असा मार्ग सुचविला होता. या मार्गाला जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला. वास्तविक स्वारगेट ते कात्रज असा सरळ मेट्रो मार्ग असणे आवश्यक असताना अन्य मार्गाने मेट्रोमार्ग प्रस्तावित करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली होती.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे