शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन ; जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 6:56 PM

सहावीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे केवळ निलंबन न करता त्याच्यावर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेकडून करण्यात अाली अाहे.

पुणे : सहावीतील विद्यार्थ्याने चित्रकलेच्या शिक्षकाने दिवाळी पूर्वीचा अभ्यास म्हणून सांगितलेली चित्रे काढली नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण केली हाेती. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका अाल्याचा अाराेप पालकांनी केला अाहे. या प्रकरणी शाळेने शिक्षकाला निलंबित केले अाहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनविसे)  शिक्षकावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली अाहे. अन्यथा मनसे स्टाईल अांदाेलन करण्याचा इशारा दिला अाहे. 

    पुण्यातील एसएसपीएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल या शाळेतील प्रसन्न पाटील याचे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी दाेन चित्रे काढून अाणण्याचा गृहपाठ दिला हाेता. ताे प्रसन्नने न केल्याने गाडे यांनी त्याला बेंचवर हात ठेवण्यात सांगून त्याच्या चेहऱ्यावर तसेच पाेटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला. प्रसन्न हा शाळेच्या वसतिगृहात राहताे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यानंतर त्याच्या पालकांना त्याच्या चेहऱ्यात बदल झाल्याचे जाणवले. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस अाला. 

    दरम्यान, शाळेत असतानाच विद्यार्थ्याला त्रास होत होता. मात्र, शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोपही पालकांनी केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालक आज शाळेत दाखल झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.

    शाळेने गाडे यांचे निलंबन केले असून या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी समिती नेमण्यात अाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी सांगितले. तसेच समितीचा अहवाल अाल्यानंतर समितीच्या निर्देशानुसार गाडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी