शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारीला मदत करणार

By admin | Updated: May 25, 2015 23:11 IST

सध्या अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांना दिले.

केडगाव : सध्या अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांना दिले. नुकत्याच झालेल्या भीमा पाटस निवडणुकीत राहुल कुल यांच्या जनसेवा पॅनलने २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयात आमदार राहुल कुल यांचा सत्कार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कुल यांनी साखर कारखानदारीच्या समस्या बापट यांना सांगितल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेच्या ढासळलेल्या किंमती, ऊस व साखर यांच्या बाजारभावामध्ये कमी झालेली तफावत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे बाजारभाव देणे सहकारी साखर कारखान्याला चालू वर्षी अडचणीचे होत असल्याचे कुल यांनी बापट यांच्या निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याला पॅकेज स्वरुपात, कर्जस्वरुपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बापट यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित संचालक नामदेव बारवकर, अप्पासाहेब हंडाळ, माऊली ताकवणे, निळकंठ शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)