शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर

By admin | Updated: January 6, 2015 00:24 IST

विविध किल्ल्याची सफर करणाऱ्या आणि प्रवासाची आवड असणाऱ्या राज्यातील नऊ विद्यापीठांमधील शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज कळसूबाई शिखर सर करून टे्रकिंगचा आनंद घेतला.

पुणे: विविध किल्ल्याची सफर करणाऱ्या आणि प्रवासाची आवड असणाऱ्या राज्यातील नऊ विद्यापीठांमधील शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज कळसूबाई शिखर सर करून टे्रकिंगचा आनंद घेतला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील नऊ विद्यापीठांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिरात शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील महाविद्यालयात विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक यांच्या उपस्थितीत रविवारी या शिबिराचे उद्घाटन झाले होते. शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ अशा नऊ विद्यापीठांमधील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी साडेसहा वाजता कळसूबाई शिखर चढण्यास सुरुवात केली होती. त्यातील दहा विद्यार्थी अवघ्या एक ते दीड तासात शिखरावर जाऊन पोहोचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाना शिंदे, वीणा राठोड, अमोल मोरे, प्रियंका पोळ, प्रियंका रणदिवे, नवनाथ लवाटे, ॠषीकेश येवले, स्नेहल पाटील या विद्यार्थ्यांनी हे शिखर सर केले. (प्रतिनिधी)कळसूबाई शिखर सर करणे हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे. या कॅम्पमधील २९ मुलींनी हे शिखर सर केले, ही अभिमानाची गोष्ट आहे. ट्रेकिंग करताना आम्हाला दुर्मिळ वनस्पतीदेखील पाहायला मिळाल्या. - वीणा राठोडपुणे परिसरातील सर्व किल्ल्यांवर मी गिर्यारोहण केले होते. परंतु, राज्यातील सर्वाधिक उंचीवरील कळसूबाई शिखर राहिले होते. ती हुरहूर मनात होती. माझे हे ध्येय पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे. - गीता भास्कर