शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णी सखींना देणार हेल्थ टिप्स

By admin | Updated: May 20, 2015 01:12 IST

अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वाचकांना हेल्थ टिप्स देणार आहे.

पुणे : अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वाचकांना हेल्थ टिप्स देणार आहे. ‘लोकमत’ व चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सुदृढ आरोग्य’ या विषयावर २१ मे रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी वाचकांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.‘अगं बाई, अरेच्चा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी या उपक्रमात सहभागी होत आहे. ‘हेल्दी वेल्दी, फिटनेस’ या विषयावर ती उपस्थित वाचकांशी संवाद साधणार आहे. वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायर्व्हसिटी फॉर डायलॉग अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट या दिनानिमित्त हा कार्यक्रम बावधन बु. येथील चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटच्या रुग्णालयात दुपारी ३ वाजता होणार आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही या वेळी मिळणार आहे. हा कार्यक्रम ‘लोकमत’च्या वाचकांसाठी खुला असून, त्यासाठीच्या प्रवेशिका आज (दि. २०) व्हिया व्हिंटेज, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणे येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेश सीमित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावरच प्रवेशिका आणि कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित वाचकांचा लकी ड्रॉही काढण्यात येणार असून, त्यात विजेत्या ठरणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.