शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

Railway Time Table: पुण्यातून सुटणाऱ्या काही रेल्वे रद्द; जाणून घ्या, नवीन वेळापत्रक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 09:32 IST

वेळापत्रकानुसार पुणे विभागातून काही नवीन गाड्या सुरू

पुणे : रेल्वे बोर्डाने १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले असून, यात पुण्याहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे. काही रेल्वे कायमस्वरूपी रद्द केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार पुणे विभागातून काही नवीन गाड्या सुरू केल्या, तर काही रेल्वेच्या मार्गात बदल केले आहेत.

पुणे विभागात नव्याने सुरू झालेल्या रेल्वे

- ०१४३१ - पुणे ते फलटण पॅसेंजर- ११४२७ - पुणे ते जसिदीह (झारखंड)

पुणे स्टेशनपर्यंत वाढवलेल्या रेल्वे

- १२७३० - पुणे ते नांदेड (पूर्वी - हडपसर ते नांदेड)

वार वाढवलेल्या रेल्वे..

- १२७२९ - पुणे ते नांदेड - दरराेज (पूर्वी आठवड्यातून एक दिवस)

वार बदललेल्या रेल्वे...

- १२१०३ - पुणे ते लखनौ दर मंगळवारी (पूर्वी - दर रविवारी)

- १७०१३ - हडपसर ते हैदराबाद दर मंगळवार, शुक्रवार, रविवार (पूर्वी सोमवार, बुधवार, शनिवार)

एक्स्प्रेस ते सुपरफास्ट बदल

- २२१८५ - अहमदाबाद-पुणे-अहमदाबाद- २२१४१ - पुणे-नागपूर-पुणे

या रेल्वे बंद...

- ११४० - पुणे ते अमरावती- ५१३१८- पुणे ते पनवेल पॅसेंजर- ५१४०१ - पुणे ते मनमाड- ९९८१६ - पुणे ते लोणावळा- ९९८१८ - पुणे ते लोणावळा- ९९८११ - लोणावळा ते पुणे- ९९८१३- लोणावळा ते पुणे

टर्मिनलमध्ये बदल...

- १७०१३ - हडपसर ते हैदराबाद (पूर्वी पुणे)- १६३८१ - कन्याकुमारी ते पुणे (पूर्वी मुंबई)

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेMONEYपैसाpassengerप्रवासी