शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला त्यांची जागा दाखवा : अजित पवार

By admin | Updated: February 17, 2017 04:56 IST

बोपखेल रस्त्याचा वाद झाला, त्या वेळी सर्वसामान्य नागरिक लाठ्या-काठ्या खात होता आणि ज्यांना आता जनसेवेचा पुळका आला

भोसरी : बोपखेल रस्त्याचा वाद झाला, त्या वेळी सर्वसामान्य नागरिक लाठ्या-काठ्या खात होता आणि ज्यांना आता जनसेवेचा पुळका आला आहे, ते त्या वेळी कुठे गेले होते. अशा या भाजपाला धडा शिकवा. त्यांना त्यांची योग्य जागा येत्या निवडणुकीत दाखवून द्या, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर बोपखेल येथील सभेत केली. या वेळी वसंत लक्ष्मण इंगळे , बाळू गंगाराम लांडे , वृषाली समीर झपके-घुले, कल्पना चंद्रकांत वाळके या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाने शहराला आपले घर मानून सर्वसामान्यांच्या अडचणी आपल्या समजून काम केले आहे. सत्तेत येण्यापूर्वी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याचे, रेड झोन प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण करता आले नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वाट्याला फार काही येईल, असे वाटत नाही. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विजय लोखंडे, चंद्रकांत वाळके व वसंत इंगळे, बाळू लांडे, वृषाली झपके-घुले, कल्पना वाळके उपस्थित होते.(वार्ताहर)