शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

साधू असल्याचे सांगून गंडवले

By admin | Updated: January 23, 2017 17:57 IST

साधू असल्याचे भासवून चमत्कार दाखवून तिघांनी एका व्यक्तीला लाखोंचा गंडा घातल्याची घटना शिक्रापूरमध्ये

ऑनलाइन लोकमतशिक्रापूर दि. २३ - साधू असल्याचे भासवून चमत्कार दाखवून तिघांनी एका व्यक्तीला लाखोंचा गंडा घातल्याची घटना शिक्रापूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.अमोल शशिकांत वाबळे यांना गेल्या महिन्यात  फॅब्रकेशनचे काम चालू असताना दोन साधूंनी तुमच्याकडे खूप धन असल्याचे सांगून धंद्यात काही अडचणी असून सदगुरू महाराज दूर करतील, असे सांगत पाच रुपयांची जुनी नोट काढीत दैवी नोट असल्याचे सांगत नोटेचा विधी केल्यावर तुझ्या मनात ते काही आहे ते प्राप्त होईल इंदिरा गांधीचे चित्र असलेले त्या एक रुपया काढून त्याचा विधी केल्यावर चार पिढ्या बसून खातील एवढे पैसे मिळतील असे सांगत निघून गेला. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी आळंदी घाटावर बसलेल्या साधूने फोन करून विधीसाठी नऊ हजार रुपये रोख आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना २९ डिसेंबर रोजी महाराजांना अकांऊट नंबर देत ५० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार ते पाठविण्यात आले. पाच जानेवारी रोजी पुन्हा एक लाख दहा हजार रुपये दुसऱ्या पूजेसाठी आरटीजीएस केले, त्यानंतर ९ जानेवारी रोजी पन्नास हजार , १३ जानेवारी एक लाख दहा हजार १६ जानेवारी एक लाख रुपये असे एकूण ४ लाख २९ हजार रुपये महाराजांच्या अकाऊंडवर पैसे आले. त्यानंतर पैशाचा होम करून जादुटोणा व पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सागरनाथ मिठानाथ परमार, चंदुनाथ सागरनाथ परमार रा. वडगाव तालुका जिल्हा पालमपुर, गुजरात, पटेलनाथ समजुनाथ चव्हाण, रा. सतलासा, ता.सतलासा जि. म्हैसाना,गुजरात सर्व सध्या रा. सासवड ता. पुरंधर यांनी फसवणूक केली आहे. या सर्वाना शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गणेश वारुळे व यांच्या पथकाने ताब्यात घेतलेली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करीत आहेत.