शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेज समोर कामासाठी उभी असताना शॉर्टसर्कीट; मालवाहतूक ट्रक आगीत जळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 15:28 IST

शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गाडीने अचानक पेट घेतला

आळेफाटा : आळेफाटा येथे गॅरेज समोर कामासाठी उभ्या असेल्या मालवाहतूक ट्रकला रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. हि घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की,  आळेफाटा येथे एका गॅरेजसमोर एक सहा चाकी मालवाहतूक ट्रक कामासाठी उभा होता. शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गाडीने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती समजतात गॅरेज व्यावसायिक यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला. दरम्यान चारच दिवसांपुर्वी आळेफाटा बायपासला धावत्या कंटेनरचा टायर फुटुन लागलेलल्या आगीत कंटेनर मधील लाखो रुपयांचे स्पेअर पार्ट जळाले होते. तर मागील महिन्यात बारा चाकी गाडीने अचानक पणे पेट घेतल्याने जळुन खाक झाली होती. आग लागण्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी रात्री पुन्हा वाहन पेटण्याची घटना घडलेली. आळेफाटा परिसरात गेल्या  वर्षभरात सात ते आठ वाहने जळीताच्या घटना घडल्या असुन या ठिकाणी मोठी बाजार पेठ, अनेक दवाखाने असुन  आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यावसायिक,  नागरिक करत आहे.

टॅग्स :PuneपुणेfireआगPoliceपोलिसhighwayमहामार्गWaterपाणी