शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

धक्कादायक ! धायरीत २६ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:15 IST

ही तरुणी सिंहगड कॉलेजमध्ये अकाउंटट म्हणून काम करत होती..

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २६ वर्षीय तरुणीने घरामधे  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज शुक्रवारी दि.२६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.माधुरी तानाजी जगदाळे (वय: २६ वर्षे,  रा. गणेशनगर, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी ही सिंहगड कॉलेज मध्ये अकाऊंटंट म्हणून काम करीत होती. तर तिची आई ही नवले हॉस्पिटल मध्ये कामास असून तिचा भाऊ पूना हॉस्पिटल  येथे कामास आहे. आज माधुरीला सुट्टी असल्याने ती घरी होती. दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान तिचा भाऊ व तीने एकत्र मिळून जेवण केले. त्यानंतर तिने भावास मी आराम करते, तू बाहेरून कुलूप लावून जा असे सांगितले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिची आई कामावरून आल्यानंतर त्यांनी कुलूप काढून दरवाजा उघडल्यानंतर बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहे.

टॅग्स :DhayariधायरीDeathमृत्यूWomenमहिला