शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापुर ग्रामपंचाय बिनविरोधाचा प्रयत्न उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवकर्क शिक्रापूर : ''''शिक्रापूर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा केला प्रयत्न आखेर उधळला गेला. तब्बल १६० उमेदवारी आर्ज ...

लोकमत न्यूज नेटवकर्क

शिक्रापूर : ''''शिक्रापूर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा केला प्रयत्न आखेर उधळला गेला. तब्बल १६० उमेदवारी आर्ज १७ जागेसाठी आले हो. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल ४७ उमेदवार रिंगणात राहिले आहे. ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होणार असलल्याने निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीनंतर राजकीय घडमोडिना वेग आला होता. १७ जागेसाठी तब्बल १६० उमेदवारी अर्ज आल्याने आता बिनविरोध निवडणूक कशी करायची याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिक्रापूरच्या गावकारभाऱ्यांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या साक्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णय घेतला असल्या तरी माजी सरपंच बापूसाहेब जकाते यांनी आपण स्वतंत्र पॅनलने निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे गावातील एकुण १७ जागांसाठी आता तब्बल १६० जणांनी अर्ज भरल्याने शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा एकदा जादुई स्थितीत पोहचली होती. द रम्यान आंदोलक डॉ. धनंजय खेडकर यांनीही स्वतंत्र पॅनल टाकण्याची घोषणा केल्याने सगळ्याच गावकारभाऱ्यांपुढे पेच उभा राहिला होता.

मागील निवडणूकीत दूसऱ्या क्रमांकाची मते घेवून पराभूत १७ उमेदवारांना यावेळी थेट ग्रामपंचायतीची संधी देण्याचे ठरले होते. मात्र, अर्ज भरण्याच्या मुदतीत तब्बल १६० अर्ज प्रत्यक्ष राहिल्याने निवडणूक बिनविरोध होवू द्यायची नाही असाही प्रयत्न गावातूनच सुरू झाला होता. दरम्यान माजी सरपंच आबासाहेब करंजे-पाटील, अरुण करंजे-पाटील, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, रामभाऊ सासवडे, सोमनाथ भुजबळ, बाळासाहेब चव्हाण आदींसह माजी सभापती मंगलदास बांदल व काही ग्रामस्थांचा बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न अखेर फसला आहे.

*****

सर्वात मोठी व शिरूर ची आर्थिक राजधानी असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आसून मतदार राजा मात्र या घडामोडींवर लक्ष देऊन आहे. मागील वेळी पाच हजार ते दहा हजार रुपये मताचा बाजार भाव या निवडणुकीत देखील होईल असे राजकीय जाणकार व मतदारान मधून आज वेक्त होत आहे.