शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

‘ती’ साकारतेय सुबक गणेशमूर्ती, वर्षभरात १५०० मूर्तींची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:41 AM

नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात.

ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात.अरुणा सोनवणे या कला शाखेच्या पदवीधर असून पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कुटुंबाच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. स्वत:चा कारखानाही सुरू केला आहे. त्यांचे पती संतोष सोनवणे हे आर्ट मास्टर असून ओतूर येथील चैतन्य विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गणेश मूर्ती व साचे बनविले जातात. अरुणा सोनवणे यांच्या कारखान्यात दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा , चिंतामणी, पौराणिक प्रसंगावर आधारित गणेशमूर्ती बनविल्या आहेत. दगडूशेठ हलवाई व लालबागचा राजा यांना मागणी आहे.कारखान्यात सहा इंच ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात.कामासाठी कायमस्वरूपी चार ते पाच महिला आहेत.काही जणी कुशल कारागीर झाल्या आहेत.नवीन महिलांनाही कलाप्रशिक्षण.मूर्ती आकर्षक, सुबक, कलाकुसरपूर्ण, डायमंड वर्क केलेल्या असतात.मुर्तींना मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यांतून मागणी.

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सव