शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: धमकी देत अल्पवयीन मुलासोबत 'ती' जबरदस्तीने ठेवायची शरीरसंबंध; Video क्लिपमुळे प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 11:07 IST

पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर...

किरण शिंदे 

पुणे : घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. हा संपूर्ण प्रकार एका 28 वर्षीय महिलेने केला आहे. 17 वर्षीय पीडित मुलाने या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 28 वर्षीय महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत दोन ते तीन वेळा हा प्रकार घडला. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी अल्पवयीन तरुण आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघांचीही घरे जवळजवळ आहेत. आरोपी महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले आहे. दरम्यान फिर्यादी तरुण हा अल्पवयीन आहे. हे माहीत असतानाही आरोपी महिलेने त्याच्यासोबत जबरदस्ती केल्याची पोलिसात तक्रार देईल अशी धमकी दिली आणि त्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. शरीर संबंध ठेवत असताना आरोपी महिलेने फिर्यादीला व्हिडिओ चित्रित करण्यास भाग पाडले. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत आरोपी महिलेने दोन ते तीन वेळा जबरदस्तीने हा संपूर्ण प्रकार केला. 

दरम्यान आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये यासंबंधीची व्हिडिओ क्लिप असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी या संबंधित तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKondhvaकोंढवाPoliceपोलिसMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळsex crimeसेक्स गुन्हा