शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 11:59 IST

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे...

पुणे : गरोदर महिलेला जबरदस्तीने दुचाकीवरून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार २२ ते २४ जानेवारी दरम्यान, हडपसर व श्रीगोंदा येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे.

याबाबत हडपसर येथील २३ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २४) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यश संतोष केकान (१९, रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांचे लग्न झाले असून त्या गरोदर आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेला स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी लग्न करण्याच्या उद्देशाने महिलेला जबरदस्तीने श्रीगोंदा येथे घेऊन गेला. फिर्यादी गरोदर असल्याचे माहीत असतानाही आरोपीने त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करत आहेत.

टॅग्स :hadapsar policeहडपसर पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी