शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Savitribai Phule Pune University: देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:29 IST

द वीक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली असून १००० गुणांपैकी ६७९ गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत.

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ दी ईस्ट अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशातील टाॅप टेन युनिव्हर्सिटीमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. शासकीय आंतरविद्याशाखीय विद्यापीठाच्या यादीत हे यश मिळवले आहे. ‘द वीक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. यात १००० गुणांपैकी ६७९ गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत.

यात पहिल्या पाच विद्यापीठांमध्ये अनुक्रमे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, जाधवपूर युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ काेलकाता या विद्यापीठाने क्रमांक पटकावला असून, सहाव्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. याशिवाय पहिल्या दहा विद्यापीठात युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, आंध्रा युनिव्हर्सिटी, काेईमतूर येथील भरतियार युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास यांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘द वीक-हांसा रिसर्च सर्वेक्षण २०२५ इंडियाज बेस्ट युनिव्हर्सिटीज’मध्ये सरकारी बहुविद्याशाखीय विद्यापीठ श्रेणीत ६७९ गुणांसह ६ वे स्थान पटकावले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, समर्पित शिक्षक आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच हे मजबूत शैक्षणिक स्थान प्राप्त झाले आहे. आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांच्या यशावर लक्ष केंद्रित करून विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची खात्री करण्यासाठी कटिबद्ध आहेत. - डाॅ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकProfessorप्राध्यापकIndiaभारत