शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकाराममहाराज पालखी ८ जुलैला

By admin | Updated: May 14, 2015 04:25 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे ८ जुलैला दुपारी येथून प्रस्थान होणार आहे.

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे ८ जुलैला दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. तब्बल १९ दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला २६ जुलैला दाखल होणार आहे. संत तुकाराममहाराजांचीपालखी ३१ जुलैपर्यंत पंढरपुरातील श्री संत तुकाराम महाराज मंदिर प्रदक्षिणा मार्ग येथे मुक्कामास असणार आहे. पालखी ११ दिवसांचा परतीचा प्रवास करून १० आॅगस्टला परतणार आहे. दि. ८ जुलै रोजी प्रस्थान सोहळ्याला दुपारी अडीचच्या सुमारास सुरुवात होणार असून, पहिला मुक्काम मुख्य मंदिराशेजारील इनामदार वाड्यात होणार आहे. दि. ९ जुलैला पालखी इनामदारवाड्यातून सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आकुर्डीकडे निघेल. १० जुलैला पालखी आकुर्डी येथून निघून पुण्याकडे निघेल. तेथे रात्रीच्या मुक्कामासाठी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पोहोचेल. तेथे ११ जुलैला पालखी दिवस भर मुक्कामी असणार आहे. पालखी १२ जुलैला लोणी काळभोर, १३ जुलैला यवत, १४ जुलैला वरवंड, १५ जुलैला उंडवडी गवळ्याची, १६ जुलैला बारामती सांस्कृतिक भवन, १७ जुलैला सणसर, १८ जुलैला अंथुर्णे, १९ जुलैला निमगाव केतकी, २० जुलैला इंदापूर, २१ जुलैला सराटी, २२ जुलैला अकलुज, २३ जुलैला बोरगाव, २४ जुलै पिराची कुरोली, २५ जुलैला वाखरी येथे मुक्कामी असेल. २६ जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचेल. येथे पालखी ३१ जुलै दुपारपर्यंत मुक्काम असेल.(वार्ताहर)