शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली, संदीप बिष्णोई नवे आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 2:51 PM

पिंपरी-चिंचवड शहराला लाभलेले पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली

ठळक मुद्देगृह विभागाचा आदेश : पिंपरी-चिंचवडचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून बिष्णोई जबाबदारी सांभाळणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर शहराला लाभलेले पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची शुक्रवारी (दि. २०) बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांची वर्णी लागली आहे. पिंपरी-चिंचवडचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून बिष्णोई जबाबदारी सांभाळणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच औद्योगिक पट्ट्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गेल्या वर्षी शासनाकडून त्यास मंजुरी मिळून १५ आॅगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले.

पहिले पोलीस आयुक्त म्हणून पद्मनाभन यांची वर्णी लागली. राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार पद्मनाभन यांची बदली झाली आहे. मुंबई येथील वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक संदीप बिष्णोई यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पद्मनाभन यांची बदली झाली असली, तरी त्यांच्या पदस्थापनेबाबतचा आदेश वेगळ्याने निर्गमित करण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसGovernmentसरकार