शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भावकवितांमधून शब्दप्रभूचे स्मरण; गदिमांच्या स्मृतीनिमित्त पुण्यात ‘साहित्यिक कट्टा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:09 PM

महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीनिमित्त साहित्यिक कट्ट्यावर भावकवी मंगेश पाडगावकर यांच्या काव्याची ओळख उपस्थितांना करून दिली.

ठळक मुद्देकमला नेहरू पार्क येथे दर महिन्याला साहित्यिक कट्टापाडगावकरांनी मुलांचे संवेदनाक्षम मन ओळखले होते : माधुरी सहस्त्रबुद्धे

पुणे : महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीनिमित्त साहित्यिक कट्ट्यावर भावकवी मंगेश पाडगावकर यांच्या काव्याची ओळख उपस्थितांना करून दिली. पाडगावकर यांच्या विविधांगी कवितांचा धावता आढावा यावेळी घेण्यात आला.नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने कमला नेहरू पार्क येथे दर महिन्याला साहित्यिक कट्टा आयोजित करण्यात येते. यावेळी गदिमांच्या स्मृतीनिमित्त पाडगावकर यांच्या कवितांचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. आशा होनवाड व अपर्णा म्हैसकर यांनी त्याच्या भावकवितांचे वाचन केले. सलग साठ वर्षे सातत्याने कविता लिहिणारे पाडगावर  बालकविता, प्रेमकविता,भावकविता, समाजकविता,भक्तीकविता, वात्रटिका, लघुनिबंध व नाट्य अशा अनेक क्षेत्रात संचार करते झाले. ‘सावर रे’, ‘या जगण्यावर’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ अशा अनेक कवितांची ओळख करून देण्यात आली. रणमर्दाच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली.सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, पाडगावकरांनी मुलांचे संवेदनाक्षम मन ओळखले होते. त्यांनी मराठी मनाला जगण्यावर प्रेम करायला शिकविले. प्रा. शाम भुर्के यांनी प्रास्ताविक केले. अनघा केसकर, अलका घळसासी, वर्षा बरिदे, माधवी केसकर, शाळीग्राम, चिटणीस आदी यावेळी उपस्थित होते.    

टॅग्स :Puneपुणे