शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

थेरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे धावत्या मोटारीला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:34 PM

मोटारीच्या इंजिनमध्ये स्पार्किंग  होऊन आग लागली.

ठळक मुद्देचालकाने प्रसंगावधानता दाखवत मोटार रस्त्याच्या बाजूला केली उभी

पिंपरी : शॉर्ट सर्किटमुळे धावत्या मोटारीला आग लागली. यामध्ये मोटार जळून खाक झाली. ही घटना थेरगाव येथे घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक मोटार (एम एच १४ सी ९७०८) चिंचवड गावाकडून थेरगाव पुलाकडे जात असताना खासगी रूग्णालयाजवळ मोटार आली असता, यांत्रिक बिघाड होवुन शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे सुरुवातीला मोटारीच्या इंजिनमध्ये स्पार्किंग  होऊन आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत मोटार रस्त्याच्या बाजूला उभी केली. तत्काळ तो बाहेर पडला. क्षणात संपूर्ण मोटारीने पेट घेतला. अग्निशामक विभागाला घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशामक केंद्राचा एक बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, या आगीत चारचाकी जळून खाक झाली. 

टॅग्स :Thergaonथेरगावcarकारfireआग