शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालय येणार मोबाईल अ‍ॅपवर

By admin | Updated: January 29, 2015 02:30 IST

नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याकरिता परिवहन विभागाने पादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) विविध कामांसाठी आॅनलाईन

पुणे : नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याकरिता परिवहन विभागाने पादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) विविध कामांसाठी आॅनलाईन सेवा सुरू केली आहे. आता लवकर संपुर्ण आरटीओ कार्यालयच मोबाईल अ‍ॅपवर येणार आहे. त्यामुळे ‘आरटीओ’तील विविध कामे घरबसल्या मोबाईल अ‍ॅपवरून करता येतील. हे अ‍ॅप परिवहन आयुक्तालयामार्फत विकसित केले जात असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स टॅस्ट व आय.एल.एस. विधी महाविद्यालयाच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारावरील उपाययोजनांसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, महावितरणचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या वैजयंती जोशी व गव्हर्नन्स ट्रस्टचे अध्यक्ष एस. सी. नागपाल व्यासपीठावर उपस्थित होते. वाडेकर यांनी महावितरणच्या कार्यपध्दतीविषयी सांगताना तक्रारींचे निवारण करण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगतिले. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचेही वाडेकर म्हणाले. नागपाल यांनीही मनोगत व्यक्त केले. जोशी यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)