शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुण्यात दाखल   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 5:15 PM

डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अाॅर्गनायझेशनचा (डीअारडीअाे) अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. 

पुणे : डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अाॅर्गनायझेशनचा (डीअारडीअाे) अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. याबाबतचे ट्विट पुण्याचे पाेलीस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी दोन दिवसांपूर्वी केले अाहे. हा लांबून रिमाेटवर चालणारा राेबाे असून त्याद्वारे बाॅम्ब निकामी करता येणार अाहे. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बाॅम्ब स्फाेटाची प्रकरणे समाेर अाल्याने पुण्यासाठी हा राेबाे एक वरदान ठरणार अाहे. 

          डिअारडीअाेने अारअाेव्ही- दक्ष हा राेबाे भारतीय सेनेसाठी विकसीत केला अाहे. याची खासियत म्हणजे सर्व प्रकारच्या घातक वस्तू या यंत्राच्या माध्यमातून शाेधता, हाताळता तसेच नष्ट देखील करता येतात. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर हा राेबाे तीन तास सतत चालू शकते. हा राेबाे पुढील सहा महिने पुणे पाेलिसांकडे असणार असल्याने त्याचा माेठा फायदा पाेलिसांना हाेणार अाहे. व्यंकटेशम यांनी या राेबाेचे स्वागत करताना त्याची माहिती ट्विट करुन दिली होती. पुढील सहा महिने दक्ष शहराची सेवा करेल असेही त्यांनी नमूद केले होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तCrime Newsगुन्हेगारीRobotरोबोट