शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

भाजप नगरसेवकाची बंडखोरी ; भोरमध्ये अपक्ष अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 8:02 PM

भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आज गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

पुणे : भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आज गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

 महायुतीत ही जागा शिवसेनेकडे गेली आहे. काँग्रेसकडून संग्राम थोपटे व शिवसेनेकडून कुलदीप कोंडे रिंगणात आहेत. ही जागा भाजपला मिळावी म्हणून प्रयत्न केले गेले होते . भोर विधानसभेच्या पुनर्रचनेनंतर 2009 पासून संग्राम थोपटे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडून आले आहेत. त्यांचे भाेर नगरपरिषद व वेल्हे पंचायत समिती यावर वर्चस्व आहे. आता त्यांना दगडे पाटील कशी लढत देतात बघणे औसुक्याचे ठरणार आहे.  कुलदीप कोंडे हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सन 2014 मध्येही ते भोर विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते. संग्राम थोपटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. यंदाही शिवसेनेने त्यांना संधी देऊन निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.

मुळशीवर आधारित मुळशी पॅटर्न चित्रपटाची निर्मिती दगडे यांनी केली आहे. त्यांच्या पत्नी पियुषा या बावधन गावाच्या सरपंच आहेत. शिवाय या मतदारसंघातील अनेक रहिवासी हे कोथरूड बावधनमध्ये वास्तव्यास आहेत, त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे दगडे यांच्या उमेदवारीने या जागेवरील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाbhor-acभोर