शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

By admin | Updated: August 31, 2016 01:02 IST

कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार २७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मकतेचे आदेश

पिंपरी : कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार २७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मकतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सण, उत्सवाचा कालावधी, त्यातच मोर्चे, आंदोलने यातून कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, याची खबरदारी म्हणून पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन, घोषणाबाजी, हत्यार बाळगणे या कृत्यांना मज्जाव घालण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिनियम १९५१च्या कलम ३७(१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांनी अहवालाद्वारे कळविल्यानुसार शहरात विविध कारणास्तव कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विविध प्रश्नांवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची होणारी आंदोलने, तसेच अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे अचानक उद्भवणारी तणावाची स्थिती, ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने दहा दिवसांचा गणेशोत्सवाचा कालावधी सुरू होत आहे. हे लक्षात घेता, प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. २७ आॅगस्टला प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)