शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

आडत समितीचा अहवाल आठवडाभरात

By admin | Updated: August 25, 2015 05:00 IST

बाजार समित्यांतील आडत व तोलाई कोणाकडून वसूल करायची, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीला ३१ आॅगस्टपर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे

पुणे : बाजार समित्यांतील आडत व तोलाई कोणाकडून वसूल करायची, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीला ३१ आॅगस्टपर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे. तसा आदेश सोमवारी शासनाने दिला. राज्यात बाजार समित्यांमध्ये शेतमालाची विक्री करताना शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाते. ही आडत बंद करण्याचा निर्णय झाला होता; परंतु त्या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध झाल्याने तो स्थगित करण्यात आला. त्यामुळे याप्रश्नी अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.या समितीला अहवाल सादर करण्यासाठी प्रथम ३१ मेची मुदत देण्यात आली होती. नंतर हा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला. परंतु, समितीत विधानसभा सदस्यांचाही समावेश असून, त्यांना अधिवेशन कालावधीत समितीचे कामकाज करता न आल्याने पुन्हा ही मुदत वाढवून ती आता ३१ आॅगस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, समितीची गत आठवड्यात पुण्यात बैठक झाली असून, ती अखेरची बैठक होती. शासनाने ३१ पूर्वी अहवाल देण्याचा आदेश दिल्याने आता या मुदतीत अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर सरकार आडतीबाबतचे आपले धोरण स्पष्ट करेल. (प्रतिनिधी)