शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा; पोलिसांची चार्जशीट सादर, फक्त शीतल तेजवानी आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:04 IST

आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये, त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे

पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचे  ठपके ठेवण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच या मुंढवा गैरव्हवहार प्रकरणात पोलिसांच्या चार्जशीटमध्ये त्यांचे नाव न आल्याने पार्थ यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.  या प्रकरणात पार्थ पवारांवर आणि दिग्विजय सिंह पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र आता त्या दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे, या जमीन प्रकरणी फक्त शितल तेजवानी विरोधात आरोप ठेवण्यात आले असल्याचे चार्जशीट मध्ये दिसून आले आहे. या दोषारोपपत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर आज ही मोठी घडामोडी समोर आली आहे. 

शीतल तेजवानी मुख्य आरोपी

आर्थिक गुन्हे विभागाने दाखल केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून त्यांच्यावरच सर्व आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत.

पार्थ पवारांना दिलासा

या जमिनीच्या व्यवहारात पार्थ पवार यांच्यावरही आरोप झाले होते, मात्र पुराव्यांच्या अभावी किंवा तपासाअंती त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे.

अंजली दमानिया यांची मागणी

 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी ही मोठी कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar gets relief in Mundhwa land scam; chargesheet filed.

Web Summary : Pune police filed a chargesheet against Sheetal Tejwani in the Mundhwa land scam, excluding Parth Pawar and Digvijay Patil. This provides relief to Pawar, as only Tejwani faces charges. Social activist Anjali Damania had demanded a thorough investigation.
टॅग्स :Puneपुणेparth pawarपार्थ पवारCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीLand Buyingजमीन खरेदीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार