राजगुरुनगर: खेड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला असून पंचायत समितीवर एक हाती सत्ता आली आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे १६ पैकी ९ सदस्य विजयी झालेली आहेत. तर जिल्हा परिषदेचे ८ पैकी ५ सदस्य विजयी झालेले आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पंचायत समितीत ६ जागा मिळाल्या तर जिल्हा परिषदेत ३ उमेदवार विजयी झाले. शिंदे शिवसेनेने पंचायत समितीत खाते उघडले असून त्यांचा एक सदस्य विजयी झाला आहे.
खेड जिल्हा परिषद विजयी उमेदवार
उबाठा शिवसेना - ०५राष्ट्रवादी - ३शिंदे शिवसेना - ००
1 वाडा - समीर सुपे ( राष्ट्रवादी ) २ कडूस - तनुजा घनवट ( उबाठा )३ रेटवडी - दिप्ती भोगाडे ( उबाठा ) ४ पिंपळगाव - विजयसिंह शिंदे ( उबाठा )५ मेदनकवाडी - गणेश अरगडे ( उबाठा )६ पाईट - सुनीता बुट्टे ( राष्ट्रवादी) ७ नाणेकरवाडी - गणेश बोत्रे ( राष्ट्रवादी) ८ कुरुळी - विनया मुंगसे ( उबाठा)
खेड पंचायत समिती
उबाठा शिवसेना - ०९राष्ट्रवादी - ०६शिंदे शिवसेना - ०१
१ )नाणेकरवाडी - रुपाली कांबळे.२ ) महाळुंगे -अश्विनी तरस.३ ) आळंदी ग्रामीण- निखिल थोरवे.४ )मेदनकरवाडी- महेंद्र मेदनकर.५ )कुरुळी- गौरी चंदन मृऱ्हे ६ ) काळुस- मंगेश सावंत. ७ )पिंपळगाव -विद्याताई मोहिते. ८ )मरकळ - प्रसाद घेनंद.९ )रेटवडी - दिलीप डुबे१० )वाफगाव माऊली ढेरंगे. ११ )वाडा - मनिषा हिले १२ )वाशेरे दिनेश हांडे. १३ )पाईट -सारिका गोगावले. १४ )आंबेठाण - श्रद्धाताई मांडेकर १५ )कडूस- शंकर कावडे. १६ ) चास- कविता राक्षे.
Web Summary : In Khed, Pune, Thackeray's Shiv Sena secured a majority in the Panchayat Samiti with 9 out of 16 seats. NCP (Ajit Pawar) won 6, while Shinde's Shiv Sena got 1. In ZP elections, Thackeray's Sena won 5, NCP 3 seats.
Web Summary : पुणे के खेड़ में, ठाकरे की शिवसेना ने पंचायत समिति में 16 में से 9 सीटें जीतकर बहुमत हासिल किया। NCP (अजित पवार) ने 6 सीटें जीतीं, जबकि शिंदे की शिवसेना को 1 सीट मिली। ZP चुनावों में, ठाकरे की सेना ने 5, NCP ने 3 सीटें जीतीं।