शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: राजगड तालुक्यात अनेक वर्षे काँग्रेस; यंदा मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली, १ जागेवर भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:04 IST

Pune ZP Election Result 2026 राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता आली असून दोन्ही जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तर चार गणपैकी एका जागेवर भाजप आले आहे

राजगड: राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता आली असून दोन्ही जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तर चार गणपैकी एका जागेवर भाजप आले आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी राजगडचा गड राखला असून विधानसभेप्रमाणे पंचायत समितीचे अनेक वर्षापासून असलेली एक हाती सत्ता खेचून आणली. गेल्या अनेक वर्षांपासून वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एक हाती सत्ता होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झालेले अचानक निधन आणि आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या विकासासाठी भरघोस निधी या जोरावर राष्ट्रवादीची सत्ता आल्याची तालुक्यात चर्चा सुरू होती.

वेल्हे गटामध्ये सर्वात चुरस पहायला मिळाली भाजपचे शिवाजी चोरघे यांनी कडवी झुंज दिली. परंतु राष्ट्रवादीच्या तानाजी मांगडे 797 मतांनी विजयी झाले आहे. तर जिल्हा परिषद विंझर गटात राष्ट्रवादीचे अमोल नलावडे हे 1602 मतांनी विजयी झाले आहे. तसेच वेल्हे गणात राष्ट्रवादीच्या सीता नंदकुमार खुळे ह्या 2523 मतांनी विजयी झाल्या आहेत. वांगणी गणात राष्ट्रवादीचे संदीप लहू खुटवड हे 463 मतांनी विजयी झाले.तर पानशेत गणात  राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष किरण राऊत यांच्या पत्नी सुवर्णा राऊत ह्या 1535 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर विंझर गणात भाजप चे गणेश नामदेव जागडे  हे 1404 मतांनी विजयी झाले आहे

राजगड तालुका निकाल 

वेल्हे - जिल्हा परिषद गट1) तानाजी दगडू मांगडे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी 10262 मते 2) शिवाजी चोरघे (भाजपा) 97123) शैलेश वालगुडे (शिवसेना उबाठा ) 880 4) गोरक्षनाथ शंकर भुरुक (अपक्ष) 829 

वेल्हे गण 

1) सीता नंदकुमार खुळे ( राष्ट्रवादी काँग्रेस)  विजयी 5858 मते 2) निकिता निलेश पवार (भाजप) 3486 मते 3) सुवर्णा हेमंत राजीवडे (अपक्ष) 338

वांगणी गण 

1)  संदीप लहू खुटवड (राष्ट्रवादी काँग्रेस)  विजयी 4038 मते 2) विशाल मारुती वालगुडे (भाजप) 3572 मते3) विजय चोरघे (शिवसेना उबाठा) 2635 मते 4) दिलीप विठ्ठल रणखांबे (वंचित बहुजन आघाडी) 141 मते 5) हनुमंत कार्ले (अपक्ष) 1386 मते 6) दिगंबर शिळीमकर (काँग्रेस) 61) 

विंझर गट - जिल्हा परिषद

1) अमोल उल्हास नलावडे राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस) 86782) अनंता रेवननाथ दारवटकर (शिवसेना शिंदे गट) 5849 मते 3) शिवराज शेंडकर (भाजपा) 7076 मते 4) अक्षय मरळ (काँग्रेस) 251

विंझर गण 

1) गणेश नामदेव जागडे (भाजपा)  मते 5032 मते विजयी2) अंकुश दसवडकर (राष्ट्रवादी काँग्रेस). 3328 मते  3) दिलीप रेणुसे (शिवसेना शिंदे गट). 2371 मते 4) प्रदीप कांबळे (वंचित आघाडी).    142 मते 5) शंकर नलावडे 216 मते 

पानशेत गण

1) - सुवर्णा किरण राऊत (विजयी) राष्ट्रवादी काँग्रेस 4523 2) सीमा विष्णू राऊत (भाजप) 33833) स्नेहल ढेबे (शिवसेना शिंदे गट) 5584) प्रतीक्षा जगताप (शिवसेना उबाठा) 3225) उज्वल पासलकर (काँग्रेस) 277 6) आशा अंकुश पासलकर (अपक्ष ) 1333

English
हिंदी सारांश
Web Title : Rajgad ZP Election: NCP Secures Victory, BJP Wins One Seat.

Web Summary : NCP dominates Rajgad ZP elections, seizing power from Congress after many years. NCP won both ZP seats, BJP secured one. Ajit Pawar's influence and MLA Mandekar's development funds fueled NCP's success.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषदBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस