शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election : अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:07 IST

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे पाटील यांच्याशी एकनिष्ठ मानले जात होते.

पुणे/शिरूर: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिरूर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र आणि दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) रामराम ठोकला आहे. जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या गावडेंचा आज पुण्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे पाटील यांच्याशी एकनिष्ठ मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना जिल्हा परिषदेसाठी डावलल्यामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात नाराजीचे सूर उमटले होते. आपल्या समर्थकांचा मोठा गट सोबत घेऊन गावडेंनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.

भाजपची शिरूरमध्ये ताकद वाढणारराजेंद्र गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरूरमधील महायुतीच्या गणितात आता भाजपची बाजू भक्कम झाली आहे. "पक्षात निष्ठेला किंमत मिळत नसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचे" गावडेंनी यावेळी सांगितले. पुण्यात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिरूरमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Leader Defects to BJP After Ticket Denial in Shirur

Web Summary : Rajendra Gawade, son of ex-MLA Popatrao Gawade, joined BJP after NCP denied him a ZP ticket. This defection, a blow to NCP and Dilip Walse Patil's stronghold, strengthens BJP in Shirur ahead of elections.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारPuneपुणेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड