शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Pune : नीरा येथे आढळला अनोळखी मृतदेह; मयताची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:51 IST

पुणे  : नीरा (ता. पुरंदर) येथे निरा नदीच्या कडेला एक अनोखी मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख मिळून ...

पुणे : नीरा (ता. पुरंदर) येथे निरा नदीच्या कडेला एक अनोखी मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख मिळून आली नाही. त्यामुळे या मयताची ओळख पटवण्यासाठी कोणाच्या घरातील व्यक्ती बेपत्ता असल्यास जेजुरीपोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन जेजुरीपोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी  दिलेल्या  माहितीनुसार मंगळवार ( २६  ता  ) नीरा येथील वार्ड नंबर ६ मधील स्मशान भूमीच्या बाजूला निरा नदीकाठावर  एका अनोळखी पुरुषाचा मृत देह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी खात्री केली असता त्या ठिकाणी साधारण ४५ ते ५५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला.त्याने अंगात जांभळा व काळा पट्टा असलेला फुल बह्याचा टीशर्ट व खाकी पॅन्ट असा पोशाख परिधान केला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला असून, याबाबतची खबर पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी पोलिसांत दिली आहे. याबाबतचा अधिकचा तपास नीरा पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार घनःश्याम चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसJejuriजेजुरीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी