शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain Nnews : नदी पात्रातील पूल पाडला मात्र राडारोडा पात्रातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:37 IST

नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.

- हिरा सरवदेपुणे : नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरणारा ओंकारेश्वर मंदिरच्या जवळचा शनिवार पेठ आणि वृद्धेश्वार - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा नदीपात्रातील पूल महापालिका प्रशासनाने पाडला. मात्र, पुलाचा राडारोडा पात्रातच पडून आहे. त्यामुळे याला कचरा व जलपर्णी अडकू लागली आहे.

नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मुठा नदीपात्रात सुमारे ५५ वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक वाहने धुणे, मासे पकडणे, तसेच प्राण्यांच्या स्वच्छतेसाठी करत होते. वाहतुकीसाठी पुलाचा वापर होत नव्हता. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकतो. हा पूल जीर्ण झाल्याने वापरासाठी सुरक्षित नव्हता. याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला लाखो रुपये खर्च करावा लागत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे लेखापरीक्षण केले. पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याला अडथळा निर्माण होत असल्याने हा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पंधरा दिवसांपूर्वी हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. हा पूल पाडला. मात्र, पाडलेल्या पुलाचा राडारोडा नदीपात्रातच टाकून दिला. पुलाचे अवशेष प्रवाहातच अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात प्रवाहाला कचरा, जलपर्णी अडकून अडथळा वाढला आहे.

पाण्यात उतरणारे मशीन उपलब्ध नसल्याने पुलाचा राडारोडा उचलला नाही. पाण्यात उतरणारे मशीन मागविले असून, पुलाचा राडारोडा उचलणे आणि पुलाचे इतर अवशेष काढले जातील. हे काम खात्याकडून सुरू असल्याने या कामाला खर्च नाही.  - युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन विभाग, पुणे महापालिका

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र