शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार; सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:59 IST

बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार

पुणे : बस प्रवासासह स्थानकांवर चोरी, महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पुणेपोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिस पथकाचा फौजफाटा नेमण्यात आला आहे. यापुढे बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांकरिता सार्वजनिक बससेवा पुरविली जाते. पीएमपीकडून ३८१ मार्गावर दररोज २० हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. त्यामधून १० लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. दररोजच्या बस संचलनादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही गंभीर समस्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी, छेडछाड, काही असामाजिक घटकांकडून बीआरटी बसस्थानकांमध्ये अश्लील मजकुरांचे लिखाण करणे, अशा घटना घडत आहेत. या अनुचित घटनांमुळे विशेषतः महिला प्रवासी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, त्या संदर्भात प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य बसस्थानकांवर तसेच गर्दीच्या प्रमुख मार्गांवर सकाळी व रात्रीच्या वेळेत पोलिस यंत्रणेमार्फत नियमित गस्त घालणे अत्यावश्यक असल्याबाबत पीएमपी अध्यक्षांनी पोलिस आयुक्तांना गस्त घालण्याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २६ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.

असा असेल पोलिसांचा फौजफाटा :

पोलीस निरीक्षक : दोनसहाय्यक पोलीस निरीक्षक : एकपोलीस उपनिरीक्षक : एकपोलीस कर्मचारी : २२

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीWomenमहिलाMolestationविनयभंगThiefचोरPoliceपोलिस