शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुणे मेट्रोतील ऑनलाईन तिकीट सेवा ठप्प; स्टेशनवर लांबच लांब रांगा, प्रवाशांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:07 IST

डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या.

पुणे -  पुण्यातील सर्व मेट्रो स्टेशनवर अचानक ऑनलाईन तिकीट सेवा बंद पडल्याने आज प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. प्रवाशांची मेट्रो स्टेशनच्या तिकीट काऊंटरसमोर मोठी गर्दी दिसून आली. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही समस्या अधिक तीव्र झाली. अनेकांनी वेळेअभावी प्रवास रद्द केल्याचीही माहिती मिळाली. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. अचानक सेवा ठप्प; नेमके कारण अस्पष्टमेट्रो प्रशासनाकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन तिकीट प्रणाली बंद पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही स्टेशनवरील तिकीट मशीनही कार्यरत नसल्याने काऊंटरवरच तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध राहिला. मागील काही वर्षांत विमान, बस, रेल्वेपासून रोजच्या प्रवासापर्यंत सर्व तिकीट व्यवहार ऑनलाईन होत असल्याने प्रवाशांची सवयच डिजिटल पेमेंटची झाली आहे. अशात अचानक सेवा ठप्प झाल्याने पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.ऑनलाईन सेवा बंद पडली तरी पर्यायी व्यवस्था हवी होती. अशा प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या.प्रशासनाकडून उपाययोजना अपेक्षितप्रवाशांनी भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी मजबूत तांत्रिक व्यवस्था, बॅकअप प्रणाली आणि त्वरित सूचना देण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन सेवा लवकर सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro Online Ticketing Fails, Long Queues, Passengers Angered

Web Summary : Pune Metro's online ticketing system crashed, causing long queues and frustration. Passengers dependent on digital payments faced significant delays. Technical issues are suspected, leaving commuters inconvenienced. Alternative arrangements were lacking, prompting calls for better backup systems and communication from metro authorities.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रो