शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत शाळा नोंदणीला आता २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:27 IST

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.

पुणे : राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणीला २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानुसार आरटीई संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे.

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकार करत असते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेकडे राज्यभरातील पालकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दि. ९ ते १९ जानेवारीदरम्यान शाळा नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी आणि पडताळणीचे काम प्रक्रिया दिलेल्या मुदतीत १०० टक्के पूर्ण झाले नाही, ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. शाळा नोंदणी आणि पडताळणीसाठी २० ते २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत अखत्यारितील शाळांची नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी.   - शरद गाेसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक) 

English
हिंदी सारांश
Web Title : RTE School Registration Deadline Extended to January 27

Web Summary : The deadline for RTE school registration has been extended to January 27th. This allows private schools to register for the 25% reserved seats under the Right to Education Act. The state government reimburses fees for admitted students.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणPuneपुणे