शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाण्यापूर्वी शरद पवार-प्रतिभा पवार यांची विद्या प्रतिष्ठानला अचानक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:04 IST

- मुंबईकडे प्रवास करण्यापूर्वी शरद पवार या ठिकाणी आले होते. स्मारकाबाबत चर्चेनंतर थोड्याच वेळात ते मार्गस्थ झाले.

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी (दि. १) सकाळी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह मुंबईला जाण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्यसंस्कार झालेले ठिकाण पाहायला पोहोचले. अजित पवार यांच्या निधनाला पाच दिवस झाले आहेत. या ठिकाणी पाहून शरद पवार आणि प्रतिभा पवार दोघेही भावुक झाले. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवारांच्या स्मारकाबाबत चर्चा केली.

मुंबईकडे प्रवास करण्यापूर्वी शरद पवार या ठिकाणी आले होते. स्मारकाबाबत चर्चेनंतर थोड्याच वेळात ते मार्गस्थ झाले. त्यावेळी किरण गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ''अजित दादांचे स्मारक भव्यदिव्य व्हावे, अशी साहेबांची इच्छा आहे.

बारामतीत विविध संकल्पनेतून अनेक इमारती बांधलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उभारलेल्या आहेत. अजित पवारांचे स्मृतिस्थळदेखील अत्यंत भव्यदिव्य व्हावे, अशी आमची इच्छा आहे. बारामतीसह राज्यभरातील वास्तूंविषयी चर्चा करून आणि त्यांच्याकडून आलेख घेऊन आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचे स्मृतिस्थळ बनवायचे आहे. याच चर्चेचा भाग शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी केल्याचे गुजर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar Visits Ajit Pawar's Memorial Site Before Mumbai Trip

Web Summary : Sharad Pawar, with his wife, visited Ajit Pawar's memorial site in Baramati before leaving for Mumbai. They became emotional and discussed the memorial's design with trustees, aiming for a grand and unique monument reflecting Ajit Pawar's legacy. Discussions involved architectural concepts for the memorial.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार