शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:57 IST

- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा

 

पुणे -स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या महिला सुरक्षेशी संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळात IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची घोषणा केली.शनिवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तक्रार निवारण कक्ष आणि टोल-फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.   

एसटी स्थानकांमध्ये खासगी बसची घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, तसेच 15 एप्रिलपूर्वी जुन्या बसेस स्क्रॅप करण्याची घोषणा  करण्यात आली आहे. हा निर्णय एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.दरम्यान, स्वारगेट बसस्टँड परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला.न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वकील म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले. नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली. हे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. तर सखोल चौकशीसाठी कोठडी मागितल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे  

टॅग्स :Puneपुणेswargate bus depotस्वारगेट बसस्थानकswargateस्वारगेटpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस