शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:50 IST

पुण्यातील गुंडांना पोलिस, कायद्याचे अजिबात भय राहिले नसल्याचे पुन्हा सिध्द झाले.

- शिवाजी यादवबिबवेवाडी : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना बिबवेवाडी पोलिस चौकीपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या वीर बाजी पासलकर कमानी खाली दिवसाढवळ्या दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. त्यामुळे पुण्यातील गुंडांना पोलिस, कायद्याचे अजिबात भय राहिले नसल्याचे पुन्हा सिध्द झाले.पवन सुभाष गवळी, वय २८ वर्ष राहणार बिबवेवाडी असे गोळबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पवन याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्लेखोर पळून गेले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पवन गवळी हे बॅण्ड पथक चालवितात. लग्नातील एका बॅण्ड पथकाची ऑर्डर घेऊन ते मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळच एका गल्लीतून चार हल्लेखोर चालत आले. त्यांपैकी दोघांच्या हातात पिस्तूल होती तर दोघांच्या हातात तलवाली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी पवन याला तलवारीचा धाक दाखवून थांबविले आणि काही बोलायच्या आतच दुसऱ्या दोघांनी पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी पवन यांना लागली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्या