शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : वाघोलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तीन साथीदारांकडून डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:31 IST

हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाघोली : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, आयुष्य कोमकर हत्या प्रकरण आणि कोथरूड गोळीबार प्रकरणाची धग अजूनही ओसरलेली नसतानाच वाघोली परिसरात पुन्हा एकदा खूनाची घटना घडली आहे.अधिकच्या माहितीनुसार, उबाळे नगर परिसरातील कृष्णा लॉजसमोर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृताचे नाव बादल शेख (वय २४, रा. खराडी) असे असून, त्याचा त्याच्याच तीन साथीदारांनी खून केला आहे. हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.शनिवारी रात्री खराडी परिसरात आरोपी आणि बादल शेख यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर चौघे एका दुचाकीवरून वाघोलीतील कृष्णा लॉज येथे आले. रूम घेण्याबाबत चौकशी करत असताना पुन्हा भांडण उफाळले. या वेळी आरोपींनी बादल शेखवर वार करून त्यानंतर दगड घालून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील तिघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Criminal Killed by Associates in Wagholi with Stones

Web Summary : A criminal was murdered in Wagholi, Pune, by three associates who crushed his head with stones near Krishna Lodge. The deceased, Badal Sheikh, had argued with the suspects earlier. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या