शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

येरवड्यात लूटमार करणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:59 IST

येरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर एकाला मारहाण करुन त्याच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आल्याची घटना घडली होती.

पुणे : येरवडा परिसरात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. आकाश राजूसिंग बावरी (२८), सोनूसिंग दीपकसिंग बावरी (२०), जोगिंदरसिंग जग्गीसिंग बावरी (३८) आणि विनयसिंग विनोदसिंग बावरी (२९, चौघे रा. पोते वस्ती, लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर एकाला मारहाण करुन त्याच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आल्याची घटना घडली होती.या गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिसांकडून करण्यात येत होता. आराेपी बावरी हे सराईत असून, ते गुन्हा केल्यानंतर परगावी पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अक्षय शिंदे आणि जायभाय यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Yerwada Gang Arrested for Robbery Spree; Jewelry Recovered

Web Summary : Pune police arrested a gang of four from Yerwada for robbery. They targeted people near Sambhaji Maharaj flyover, stealing jewelry. Police acted on a tip, apprehended the suspects before they fled. The investigation is ongoing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी