शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू, शिवम आंदेकरची धुळे कारागृहात रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:38 IST

गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपी बंडू आंदेकर व त्याचा पुतण्या शिवम आंदेकरला ‘मकोका’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली

पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपी बंडू आंदेकर व त्याचा पुतण्या शिवम आंदेकरला ‘मकोका’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांचा मुक्काम धुळे कारागृहात असणार आहे.

आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना शुक्रवारी (दि. २८) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. ए. एस. धीवार आणि ॲड. गणेश माने यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सरकार पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेत दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

आंदेकर टोळीने आणली १५ पिस्तुले...

आंदेकर टोळीने उमरटी येथून तब्बल पंधरा पिस्तुले विकत आणल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यातील काही पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत. काही पिस्तुले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे ती पिस्तुले कोणाकडे आहेत, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमानतळ पोलिसांकडे दाखल असलेल्या आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात बंडू आंदेकर याला आरोपी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Extortion Case: Bandu, Shivam Andekar Remanded to Dhule Jail

Web Summary : Bandu Andekar and nephew Shivam were remanded to judicial custody in the extortion case. The 'MCOCA' court ordered their transfer to Dhule jail. Police revealed the Andekar gang procured fifteen pistols, some seized, others under investigation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या